अमरिक सिंह अलीवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमरिक सिंह अलीवाल ( जानेवारी १५, इ.स. १९५८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील लुधियाना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.