अमजद अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमजद अली खान हे एक भारतीय सरोद वादक आहेत. खान यांना २००१ साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.