Jump to content

अभिजीत मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभिजीत मुखर्जी

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
ऑक्टोबर २०१२ – मे २०१९
मागील प्रणव मुखर्जी
पुढील खलीलुर रहमान
मतदारसंघ जंगीपूर

जन्म २ जानेवारी, १९६० (1960-01-02) (वय: ६६)
हूगळी
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (२०२१ ते २०२५)
वडील प्रणव मुखर्जी

अभिजीत मुखर्जी हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी पश्चिम बंगाल विधानसभा सदस्य आहेत. हे २०१४ लोकसभा निवडणुकाांमध्ये पश्चिम बंगालच्या जंगीपूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते २०१२ मधील पोटनिवडणुकीत देखील येथूनच विजयी झाले होते.

अभिजीत मुखर्जी हे भारताचे दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांचे पुत्र आहेत.