Jump to content

अब्बास टायरवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्बास टायरवाला
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावAbbas संपादन
जन्म तारीख६ जून 1984 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
वैवाहिक जोडीदारPakhi Tyrewala संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायचित्रपट-दिग्दर्शक, पटकथाकार, गीतकार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थासेंट झेवियर्स महाविद्यालय, Christ Church School संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2001 संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन

अब्बास टायरेवाला (जन्म १५ मे १९७४) हे भारतीय पटकथा लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. [] मकबूल (२००३) आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस. (२००३) सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह २००० च्या दशकाच्या सुरुवातीला पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून आपली छाप पाडल्यानंतर त्याने २००८ मध्ये जाने तू... या जाने ना या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ह्याच चित्रपटातील "कभी कभी अदिती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले.

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Abbas Tyrewala". The New York Times. 2014. 2014-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. "Abbas Tyrewala: Awards". Internet Movie Database.