अपाचे क्लाऊडस्टॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अपाचे क्लाऊडस्टॅक हे एक ओपन सोर्स क्लाऊड कॉम्पुटिंग सॉफ्टवेअर आहे. क्लाऊडस्टॅक हे इन्फ्रास्ट्रक्चर क्लाऊड सर्विसेस तयार करणे, त्या व्यवस्थापित करणे व डिप्लॉय करणे ह्यासाठी वापरले जाते.

इतिहास[संपादन]

क्लाऊडस्टॅक हे मूलतः क्लाऊड.कॉम ने तयार केलेले आहे.