Jump to content

अपप्ररोह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपप्ररोह (Offset) हे एक विशिष्ट प्रकारचे खोड वा त्याची फांदी मुख्य खोडापासुन निघते. हा शब्दप्रयोग आखूड, जाड, गूच्छाकृती दिसणाऱ्या भागाला वापरतात. अनेक कंदात त्यांच्या बुडापासून छोटे छोटे कांदे तयार होतात. त्याचा उपयोग अभिवृद्धीकरता करतात. खजूराच्या झाडात त्याच्या बुडापासून उगवणाऱ्या अपप्ररोहापासून अभिवृद्धी करतात. केळीच्या कंदाला फुटनाऱ्या कंदाना देखील अपप्ररोह म्हणतात, व त्यांचा अभिवृद्धीकरता वापर करतात.