Jump to content

अन्वर अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अन्वर अहमद
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२६ मार्च 1926 संपादन
मृत्यू तारीख१५ एप्रिल 2019 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन

अन्वर अहमद ( मार्च २६, १९२६ - एप्रिल १५, २०१९[]) हे भारतीय राजकारणी होते. ते समाजवादी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील हापूड लोकसभा मतदारसंघातून तर जनता दलाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातीलच उन्नाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. [ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]