Jump to content

अनुप धोत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनूप धोत्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
अनुप संजय धोत्रे

अकोलाचे खासदार
विद्यमान
पदग्रहण
जून २०२४
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मतदारसंघ अकोला
मतदारसंघ अकोला

राजकीय पक्ष भाजप
वडील संजय धोत्रे

अनुप संजय धोत्रे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. [] यांचे वडील संजय धोत्रे हे सुद्धा राजकारणी आहेत. []

राजकीय कारकीर्द

[संपादन]

अनुप धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजप तर्फे १८व्या लोकसभेवर निवडून गेले. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Akola Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ Quint, The (2024-06-04). "Akola Election Result 2024 Live Updates: BJP Anup Sanjay Dhotre Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Akola, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Highlights: Anup Dhotre Secures Victory". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Akola Election Results 2024: BJP's Anup Sanjay Dhotre emerges winner". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-06-04. ISSN 0971-8257. 2024-06-04 रोजी पाहिले.