Jump to content

अनुष्टुभ् (नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुष्टुभ् हे मराठी भाषेतील एक वाङ्मयीन नियतकालिक आहे. अनुष्टुभ् प्रतिष्ठान ह्या विश्वस्त संस्थेद्वारे जुलै १९७७पासून द्वैमासिकाच्या स्वरूपात हे नियतकालिक सुरू झाले.[] डॉ. रमेश वरखेडे हे ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.[]

संदर्भयादी

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • शेवाळे, प्रकाश. "अनुष्टुभ्-चे धोरण" (PDF). शोधगंगा : अनुष्टुभ् नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान (प्रबंध). ०८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)