Jump to content

अनुषा दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जन्म ९ जानेवारी, १९८२ (1982-01-09) (वय: ४२)
खार्टूम, सुदान
राष्ट्रीयत्व भारतीय
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
भाषा मराठी, हिंदी, तेलुगू

अनुषा दांडेकर ( ९ जानेवारी १९८२) ही एक भारतीय मॉडेल चित्रपट अभिनेत्री आहे. सुदानमध्ये जन्मलेल्या व सिडनी येथे वास्तव्य असलेल्या महाराष्ट्रीय कुटुंबामधून आलेल्या अनुषाने आजवर काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

चित्रपट वर्ष
जय जय महाराष्ट्र माझा 2012
देल्ही बेली 2011
लालबाग परळ 2010
ॲंथनी कौन है 2006
विरुद्ध 2005
मुंबई मॅटिनी 2003

बाह्य दुवे[संपादन]