अनुविन्द
Appearance
हा लेख महाभारतात उल्लेखलेला अनुविन्द नावाचा अवंतीचा राजकुमार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अनुविन्द (निःसंदिग्धीकरण).
अनुविन्द (लेखनभेद: अनुविंद ;) हा महाभारतात उल्लेखलेला अवंतीचा राजकुमार होता. अवंतीचा राजा जयसेन व वसुदेवाची बहीण राजाधिदेवी यांचा तो धाकटा पुत्र होता. त्याला विन्द नावाचा थोरला भाऊ होता. याच्या मित्रविन्दा नामक बहिणीशी कृष्णाने विवाह केला[१].
संदर्भ
[संपादन]- ^ प्राचीन चरित्रकोश. p. ४६.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |