अनुराधापुरा
Appearance
(अनुराधापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
अनुराधापुरा අනුරාධපුර அனுராதபுரம் |
|
श्रीलंकामधील शहर | |
अनुराधापुरा येथील महास्तूप |
|
देश | श्रीलंका |
प्रांत | उत्तर मध्य प्रांत |
जिल्हा | अनुराधापुरा जिल्हा |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व पाचवे शतक |
क्षेत्रफळ | ७६ चौ. किमी (२९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २६६ फूट (८१ मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | ५०,५९५ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (श्रीलंका प्रमाणवेळ) |
अनुराधापुरा (सिंहला: අනුරාධපුරය; तमिळ: அனுராதபுரம்) हे श्रीलंकेच्या उत्तर मध्य प्रांताचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेले अनुराधापुरा इ.स.पूर्व कालीन अनुराधापुऱ्याच्या राज्याची राजधानी होती. आजही सिंहली संस्कृतीचे अनेक अवशेष आढळणारे अनुराधापुरा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व थेरवादी बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. अनुराधापुरा शहर श्रीलंकाच्या उत्तर भागात राजधानी कोलंबोच्या २०० किमी ईशान्येस स्थित आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत