अनुराधापुरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुराधापुरा
අනුරාධපුර
அனுராதபுரம்
श्रीलंकामधील शहर

SL Anuradhapura asv2020-01 img11 Ruwanwelisaya Stupa.jpg
अनुराधापुरा येथील महास्तूप
अनुराधापुरा is located in श्रीलंका
अनुराधापुरा
अनुराधापुरा
अनुराधापुराचे श्रीलंकामधील स्थान

गुणक: 8°20′06″N 80°24′39″E / 8.33500°N 80.41083°E / 8.33500; 80.41083

देश श्रीलंका ध्वज श्रीलंका
प्रांत उत्तर मध्य प्रांत
जिल्हा अनुराधापुरा जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. पूर्व पाचवे शतक
क्षेत्रफळ ७६ चौ. किमी (२९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६६ फूट (८१ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५०,५९५
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (श्रीलंका प्रमाणवेळ)


अनुराधापुरा (सिंहला: අනුරාධපුරය; तमिळ: அனுராதபுரம்) हे श्रीलंकेच्या उत्तर मध्य प्रांताचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेले अनुराधापुरा इ.स.पूर्व कालीन अनुराधापुऱ्याच्या राज्याची राजधानी होती. आजही सिंहली संस्कृतीचे अनेक अवशेष आढळणारे अनुराधापुरा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थानथेरवादी बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. अनुराधापुरा शहर श्रीलंकाच्या उत्तर भागात राजधानी कोलंबोच्या २०० किमी ईशान्येस स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]