अनुराग ठाकूर
Appearance
(अनुराग सिंग ठाकुर या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २४, इ.स. १९७४ हमीरपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वडील | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
अनुराग ठाकुर (जन्म २४ ऑक्टोबर १९७४) हे भारतीय राजकारणी आहेत. ते हिमाचल प्रदेश मधील हमिरपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडून गेले. २००८ च्या पोटनिवडणूका जिंकून ते पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर ठाकुर २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकांत यशस्वी झाले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ Jul 7, IANS /; 2021; Ist, 19:29. "Anurag Thakur's political journey: A tale of struggle, patience and thorns | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-24 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- CS1 maint: numeric names: authors list
- Thakur (surname)
- Anurag (given name)
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- १७ वी लोकसभा सदस्य
- भारतीय राजकारणी
- १४ वी लोकसभा सदस्य
- १५ वी लोकसभा सदस्य
- १६ वी लोकसभा सदस्य
- हिमाचल प्रदेशमधील राजकारण
- हमीरपूर (हिमाचल प्रदेश)चे खासदार
- १८ वी लोकसभा सदस्य