अनुपगढ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुपगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

अनुपगढचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ पवन कुमार दुग्गल भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२०१८ शिमला बावरी भाजप
२०२३ संतोष भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]