अनुग्रह नारायण सिन्हा
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | अनुग्रह नारायण सिंह | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जून १८, इ.स. १८८७ औरंगाबाद जिल्हा | ||
मृत्यू तारीख | जुलै ५, इ.स. १९५७ पाटणा | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अपत्य | |||
| |||
अनुग्रह नारायण सिन्हा (१८ जून १८८७ - ५ जुलै १९५७), बिहार विभूती म्हणून ओळखले जाणारे, एक भारतीय राष्ट्रवादी राजकारणी होते. ते चंपारण सत्याग्रहात सहभागी होते. ते गांधीवादी आणि आधुनिक बिहारच्या शिल्पकारांपैकी एक होते, जे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते.[१][२]त्यांनी बिहार राज्याचे अर्थमंत्री (१९४६-१९५७) म्हणून पण काम केले.[३] ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते, जे भारताचे संविधान लिहिण्यासाठी निवडले गेले होते आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिल्या संसदेत त्यांनी काम केले होते.[४] त्यांच्याकडे कामगार, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम, पुरवठा आणि किंमत नियंत्रण, आरोग्य आणि कृषी यासह विविध विभागांची जबाबदारी होती.[५] ते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधी यांचे जवळचे सहकारी होते आणि बिहारमधील गांधीवादी चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी बिहार केसरी श्रीकृष्ण सिन्हा यांच्यासोबत काम केले होते.[६][७] डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर बिहारमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीच्या राष्ट्रवादींपैकी ते एक होते.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "'Aim to develop institute into university'". रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-10-19. 2024-10-15 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Goodbye to good life for heirloom". रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-10-19. 2024-10-15 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Members of the Constituent Assembly Bihar". Parliament of India. 20 May 2005 रोजी पाहिले.
- ^ Dr. Rajendra Prasad's Letters (1984). First Finance cum Labour Minister. Rajendra Prasad's archive. p. 123. ISBN 9788170230021.
- ^ "Eminent Congressman-Anugrah Narayan Sinha". Kamat Research database. 10 June 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 June 2007 रोजी पाहिले.
- ^ "SATYAGRAHA LABORATORIES OF MAHATMA GANDHI". aicc.org.in. 6 December 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 December 2006 रोजी पाहिले.
- ^ "Great freedom Fighters". Kamat's archive. 20 February 2006 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 February 2006 रोजी पाहिले.
- ^ Shankar Dayal Singh (1994). Surabhita smr̥tiyāṃ. Prabhāta Prakāśana. pp. 403–. ISBN 978-81-7315-034-0.
- Pages using the JsonConfig extension
- CS1 maint: BOT: original-url status unknown
- Uses of Wikidata Infobox with no given name
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- कलकत्ता विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- गांधीवादी
- प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी, कोलकाता माजी विद्यार्थी
- इ.स. १९५७ मधील मृत्यू
- इ.स. १८८७ मधील जन्म
- बिहारचे आमदार
- बिहारचे उपमुख्यमंत्री
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- औरंगाबाद (बिहार)चे आमदार