अनीता आर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनीता आर्य (जानेवारी २६, इ.स. १९६३) या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९९ मध्ये दिल्लीच्या महापौर होत्या.तसेच इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या दिल्लीतील करोल बाग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.