अनिल मंडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनिल कुमार मंडल (नेपाळी: अनिल कुमार मन्डल) (जन्म:५ फेब्रुवारी १९९१) हा नेपाळचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजखोरा आघाडीचा फलंदाज आहे. त्याने आपले पहिले पदार्पण अमेरिकेविरुद्ध फेब्रुवारी २०१० मध्ये केले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्वीशतके झळकवणारा नेपाळचा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.