अनिल बसू
Appearance
अनिल बसू (नोव्हेंबर ७, इ.स. १९४६-हयात) हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) चे ज्येष्ठ नेते आहेत. ते पश्चिम बंगाल राज्यातील आरामबाग लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.