अनंत मिराशी
Appearance
यशवंत सदाशिव मिराशी याच्याशी गल्लत करू नका.
अनंत मिराशी (जन्म : २१ सप्टेंबर, १९३४) हे एक मराठी नाट्यअभिनेते होते.
अनंत मिराशी यांची भूमिका असलेली नाटके (कंसात नाटकातील पात्राचे नाव)
[संपादन]- अंमलदार (हेडमास्तर)
- अशी माणसं अशा गमती (दूरचित्रवाणी नाट्य)
- आग्ऱ्याहून सुटका
- आजोबाचं घर उन्हात
- आणि अचानक (पी.ए.)
- आनंद
- उंबरठ्यावरी माप ठेविले (अरुण)
- उभा जन्म उन्हात (राजाभाऊ)
- उभ्या रेषा, आडव्या रेषा (बुधाजी)
- एकच प्याला
- कनेक्षन
- कमाल कसली धमाल(मेजर भोसले)
- कलंक
- कवडी चुंबक
- काम चालू, रस्ता बंद (आजोबा)
- कॉल मी धनंजय
- कोंडी (दाजीबा देसाई)
- कौंतेय (त्रिगर्त)
- खरा ब्राह्मण
- गाठ आहे माझ्याशी
- गॉडफादर (पराडकर)
- गारंबीचा बापू
- गुलाम (तालीमकाका)
- घर बसल्या लढाई (विठोबा)
- चार्ली इन इंडिया (बालनाट्य -चाच्चो)
- छू मंतर (आबाकाका)
- जावईबापू गळेकापू (बारक्या)
- ती फुलराणी (धारवाडकर)
- दार उघड बया दार उघड (पांडू सुतार)
- दिवसेंदिवस (म्हापसेकर)
- देवाबाप्पा सुखी ठेव (नृत्यशिक्षक)
- नटसम्राट
- नानाची टांग (बालनाट्य -आबा)
- निर्माल्य वाहिले चरणी (जयदेव)
- पराचा कावळा (मुकुंद)
- पाणिग्रहण (काका)
- प्रिय आईस
- प्रीतिसंगम
- बायको नसावी शहाणी (मटांगे)
- बिकट वाट वहिवाट (आनंदा)
- बेबंदशाही
- माझा कुणा म्हणू मी (अनंत)
- माझ्या बायकोचा डॉक्टर (रंगोराघव)
- मानापमान
- मृच्छकटिक
- राजसंन्यास
- रायगडाला जेव्हा जाग येते (मोरोपंत पिंगळे)
- लग्नबंदी झिंदाबाद (बाळू)
- लग्नाची बेडी
- लावणी भुलली अभंगाला
- वणवा (कदमबुवा)
- वेगळं व्हायचंय मला (कोटिबुद्धे)
- वहिनी मी येतो (श्रीधर)
- वाऱ्यात मिसळले पाणी (दवंडीवाला)
- वाहतो ही दुर्वांची जुडी (बाळू आपटे)
- विधिनिषेध
- शन्ना डे
- शाळामास्तरीण (अनंता)
- शिवसमर्थ (सोनोपंत डबीर)
- संत तुकाराम
- सत्तांध
- संभुसाची चाळ (डिग्रजकर)
- संशयकल्लोळ
- सासरेबुवा जरा जपून चिमणराव)
- साहेब विरुद्ध मी
- सीमेवरून परत जा (गुप्तचर)
- सुरूंग (एकबोटे)
- सौभद्र
- स्वप्न एका वाल्याचे (हॉटेलवाला)
- हॅन्ड्स अप (मामा फाटक)