अनंत कवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  • समर्थ स्तवनाचे अनंत कवी हे महाबळेश्वरचे होते. त्यांनी समर्थ रामदासांवर अनेक काव्यरचना केल्या आहेत. हे आणि अनंतबुवा मेथवडेकर एकच व्यक्ती आहेत का ? याची माहिती जाणकारांची चर्चा पानावर द्यावी.


आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: अनंत कवी हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:अनंत कवी येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.


* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:


सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः अनंत कवी आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा अनंत कवी नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:अनंत कवी लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.


* असे का?:

मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित अनंत कवी ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित अनंत कवी ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.