चर्चा:अनंत कवी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@: हे अनंत कवी आणि अनंतबुवा मेथवडेकर एकच व्यक्ती आहेत का ? या लेखातील अभंग विकिस्रोतात स्थानांतरीत केल्यानंतर या दोन्ही लेखांची व्यक्ती एकच असेल तर अनंत कवी हे पान नि:संदिग्धीकरणासाठी टाकण्याचा मानस आहे कारण अनंत नावाचे अजून इतरही कवी दिसत आहेत, नि:संदिग्धीकरण पानातून अनंतबुवा मेथवडेकर यांचा दुवा देता येईल पण दोन्ही अनंत वेगळे असण्याची शक्यता असल्यास कळवावे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:३३, २९ जुलै २०१५ (IST)[reply]

समर्थ स्तवनाचे अनंत कवी हे महाबळेश्वरचे होते. त्यांनी समर्थ रामदासांवर अनेक काव्यरचना केल्या आहेत. हे आणि अनंतबुवा मेथवडेकर एकच व्यक्ती आहेत का?