Jump to content

अध्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अध्यास़़ या पानावरून पुनर्निर्देशित)

अध्यास ही हिदू धर्माच्या अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानातील एक संकल्पना आहे.

अध्यास म्हणजे एखाद्या वस्तूच्या गुणधर्मांचा दुसऱ्या वस्तूवर आरोप करणे. उदाहरणार्थ - चकाकणाऱ्या शिंपल्यावर चांदीचा आरोप करणे किंवा लांब दोरीवर सर्पाचा आरोप करणे.