अध्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अध्यास ही हिदू धर्माच्या अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानातील एक संकल्पना आहे.

अध्यास म्हणजे एखाद्या वस्तूच्या गुणधर्मांचा दुसऱ्या वस्तूवर आरोप करणे. उदाहरणार्थ - चकाकणाऱ्या शिंपल्यावर चांदीचा आरोप करणे किंवा लांब दोरीवर सर्पाचा आरोप करणे.