अदिती गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अदिती गुप्ता एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. ही स्टार प्लस या वाहिनीवरील दूरचित्रवाणी मालिका किस देश में है मेरा दिल या अभिनय करते.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


परदेस में हे मेरा दिल आणि स्टार प्लसचे इश्कबाझ या त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठीही त्या ओळखल्या जातात . [१][२][३]

अभिनय कारकीर्द[संपादन]

हर्षद चोप्रा यांच्या विरोधात गुप्ता यांनी किस देश मे हे मेरा दिल मध्ये अभिनय करिअरची सुरुवात केली. त्यांनी स्टार परिवार पुरस्कार, स्टार प्लसचा रंग दे इंडिया आणि दिवाळी रीस्तो की कार्यक्रमांमध्ये कामगिरी केली आहे. त्यांनी जरा नचके दिखा मध्ये देखील भाग घेतला, त्यात त्यांची टीम जिंकली. नंतर अतिती २०१४ पासून सीरियल कबूल है मध्ये प्रतिपक्षी भूमिका बजावली. २०१६ मध्ये, त्या स्टार प्लसच्या परदेस में है मेरा दिल मधील प्रतिपक्षी संजनाची भूमिका निभावली होती. पण २०१७ च्या सुरुवातीला सर्जनशील मुद्द्यांमुळे त्यांनी शो सोडून दिला. त्यांचे सर्वात अलीकडील काम स्टार प्लसच्या लोकप्रिय सिरीज इश्कबाझमध्ये होते.

अदिती गुप्ता

दूरदर्शन[संपादन]

वर्ष शो भूमिका नेटवर्क
२००८-२०१० किस देश मी हे मेरा दिल मेरा मन स्टार प्लस
२०१० जरा नचके दिखा स्पर्धा स्टार प्लस
२०१०-२०११ संजोग से बनी संजनी प्रियमवदा / पीहु झी टीव्ही
२०११-२०१२ जिंदगी कहे स्मीइल प्लीझ सौम्य मोदी लीएफ ओके
२०१२ पुनर विवाह कॅमेओ रोल झी टीव्ही
२०१२ हिटलर दीदी कॅमेओ रोल झी टीव्ही
२०१३ बदलते रीस्तोंकी दास्तान नंदिनी अस्थाना झी टीव्ही
२०१३ ये हे आशिकी गंगा म्हणून एपिसोडिक भूमिका यूटीव्ही बिनधास्त
२०१४-२०१६ कबूल हे सनम अहिल रजा इब्राहिम / खान बेगम झी टीव्ही
२०१६ काला टीका अतिथी देखावा झी टीव्ही
२०१६-२०१७ परदेश मी हे मेरा दिल संजना स्टार प्लस
२०१७ इश्कबाझ रागिनी मल्होत्रा स्टार प्लस
२०१८ बॉक्स क्रिकेट लीग स्वतः (दिल्ली ड्रेगनसाठी खेळाडू)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Additi Gupta to enter 'Ishqbaaz' - Times of India". The Times of India. 2018-07-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Additi Gupta: I will be partying in Dubai on New Year's Eve - Times of India". The Times of India. 2018-07-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Additi Gupta is enjoying playing a witch - Times of India". The Times of India. 2018-07-26 रोजी पाहिले.