अतुल देऊळगावकर
Appearance
अतुल देऊळगावकर हे मराठी लेखक आहेत. हे मुख्यत्वे वैचारिक लिखाण करतात.
अतुल देऊळगावर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अनवट गुरुजी (प्रा. जयंत वैद्य यांचे चरित्र)
- ग्रेटाची हाक : तुम्हाला ऐकू येतेय ना
- डळमळले भूमंडळ (खगोलशास्त्रीय)
- बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची
- लॉरी बेकर (चरित्र)
- Laurie Baker - Truth in Architecture (इंग्रजी)
- विवेकीयांची संगती (ललित)
- विश्वाचे आर्त (पर्यावरणविषयक)
- स्वामीनाथन (चरित्र)
- स्वामीनाथन-भूकमुक्तीचा ध्यास