अतुल देऊळगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतुल देऊळगावकर हे मराठी लेखक आहेत. हे मुख्यत्वे वैचारिक लिखाण करतात.

अतुल देऊळगावर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अनवट गुरुजी (प्रा. जयंत वैद्य यांचे चरित्र)
  • ग्रेटाची हाक : तुम्हाला ऐकू येतेय ना
  • डळमळले भूमंडळ (खगोलशास्त्रीय)
  • बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची
  • लॉरी बेकर (चरित्र)
  • Laurie Baker - Truth in Architecture (इंग्रजी)
  • विवेकीयांची संगती (ललित)
  • विश्वाचे आर्त (पर्यावरणविषयक)
  • स्वामीनाथन (चरित्र)
  • स्वामीनाथन-भूकमुक्तीचा ध्यास