अडई
Appearance
अडई, अरई किंवा मराल (इंग्लिश: Lesser whistling duck) हा एक पक्षी आहे.
ओळख
[संपादन]हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो. हे पक्षी लाल रंग चिला व गाद या वनस्पतीनी भरलेल्या तळ्यात थव्यानी राहतात. हे पक्षी उडताना सी सिक अशी सतत शिळ ऐकू येते.
वितरण
[संपादन]हे पक्षी निवासी आणि भटके, पाकिस्तान, उत्तर भारत ते दक्षिणकडील दख्खन येथे आढळतात. पूर्वेकडील मणिपूर आणि बांगला देश येथे असतात. भारतात जून ते ऑक्टोबर या काळात वीण करतात.
निवासस्थाने
[संपादन]झिलानी, सरोवर, भात शेतीचा प्रदेश
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली