Jump to content

अजितेश राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजितेश राय हा भारताचा हॉकी खेळाडू आहे. हा बहुदा मिड फिल्डर म्हणून खेळतो. तो वर्ल्ड सिरिज हॉकी संघासाठी निवडल्या गेला आहे.