Jump to content

अजय कुमार सरोहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजय कुमार सरोहा हा भारतातील एक पुरुष हॉकी खेळाडू आहे. हा भारत पेट्रोलियमसाठी देशांतर्गत हॉकी खेळत असे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "बीपीसीएलने बॉम्बे गोल्ड कप स्पर्धा जिंकली". भारत पेट्रोलियम. २०२३-११-३० रोजी पाहिले.