अखिल भारतीय फुटबॉल महासंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ही भारतातील फूटबॉल संघटनांच्या खेळांचे व्यवस्थापन करते. भारतीय राष्ट्रीय फूटबॉल संघाचे प्रशासनही हाच महासंघ चालवितो. हा महासंघ फूटबॉलच्या वेगवेगळ्या प्रतियोगिता आयोजित करतो.

याची स्थापना १९३७ मध्ये झाली. याला फिफा संलग्नता सन १९४८ मध्ये मिळाली. सध्या याचे कार्यालय द्वारका, दिल्ली येथे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Flag of India
भारतीय फुटबॉल
Flag of India
राष्ट्रीय संघटन राष्ट्रीय संघ फुटबॉल क्लब फुटबॉल मैदान
भारतातील फुटबॉल स्पर्धा
राष्ट्रीय फुटबॉल लीग फेडरेशन चषक संतोष चषक डुरांड चषक