अक्सा बीच
Appearance
मुंबईतील पुळण | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पुळण | ||
---|---|---|---|
स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
| |||
अक्सा बीच हा मुंबईच्या मालाड उपनगरातील एक वाळूचा किनारा व एक पर्यटन केन्द्र आहे. येथील पुळण सोनेरी वाळूची आहे.[१][२]
आयएनस हमला हा भारतीय आरमाराचा तळ येथे आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Aksa Beach – Mumbai Suburb". mumbai77.com. 8 June 2011. 2016-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "World's most 'treacherous' beach claims 3". hindustantimes.com. 6 May 2013. 28 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2016 रोजी पाहिले.