अक्किथम अच्युथन नंबुद्री
Appearance
Indian writer (1926–2020) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च १८, इ.स. १९२६ Kumaranellur | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १५, इ.स. २०२० तृशुर | ||
टोपणनाव |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
मातृभाषा | |||
पुरस्कार |
| ||
| |||
अक्किथम अच्युथन नंबुद्री (१८ मार्च १९२६ - १५ ऑक्टोबर २०२०), अक्किथम म्हणून प्रसिद्ध, हे मल्याळम भाषेत लिहिणारे भारतीय कवी आणि निबंधकार होते. ते एक साध्या आणि सुस्पष्ट लेखन शैलीसाठी ओळखले जात असे व त्याच्या कृतींमध्ये प्रगल्भ प्रेम आणि करुणा हे विषय असे.[१] त्यांच्या काही प्रमुख कामांमध्ये इरुपथम नूटांडिन्ते इथिहासम, बळीदर्शनम,आणि निमिषा क्षेत्रम यांचा समावेश आहे.[१]
अक्किथम यांना २०१९ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. [२]त्यांना पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार यासह इतर पुरस्कार प्राप्त झाले. १५ ऑक्टोबर २०२० रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी तृशुर येथे त्यांचे निधन झाले.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Kerala loses Akkitham Achuthan Namboothiri, a poet of rare integrity whose works reflected unfathomable compassion". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 15 October 2020. 16 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Poet Akkitham bags Jnanpith award". New Delhi. 29 November 2019. 23 December 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "മഹാകവി അക്കിത്തം അച്യുതന് നമ്പൂതിരി അന്തരിച്ചു". Mathrubhumi (मल्याळम भाषेत). 15 October 2020. 15 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Biography of Akkitham". Akkitham (इंग्रजी भाषेत). 8 March 2019. 8 March 2019 रोजी पाहिले.