अंदमान समुद्र
Appearance
अंदमानचा समुद्र
| ह्याचा भाग | हिंदी महासागर |
|---|---|
| पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार |
| याचे नावाने नामकरण | Andaman Islands |
| देश | भारत, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, थायलंड |
| भौगोलिक गुणक | १०°०′०″N ९६°०′०″E |


अंदमानचा समुद्र अंदमानच्या पश्चिमेला, थायलंडच्या पूर्वेला व बर्माच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागराचा एक समुद्र आहे.[१] याला बूर्वी बर्माचा समुद्र असेही नाव होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Limits of Oceans and Seas, 3rd edition" (PDF). International Hydrographic Organization. 1953. 8 October 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 28 December 2020 रोजी पाहिले.