अंदमानचा समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंदमानचा समुद्र

अंदमानचा समुद्र अंदमानच्या पश्चिमेला, थायलंडच्या पूर्वेला व बर्माच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागराचा एक समुद्र आहे.