अंडर द कार्पेट
Appearance
| अंडर द कार्पेट | |
|---|---|
| दिग्दर्शन | टोपे अलाके |
| प्रमुख कलाकार | इयाबो ओजो, देयेमी ओकलांवॉन आणि ताना अॅडेलाना |
| देश | नायजेरिया |
| भाषा | {{{भाषा}}} |
| प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
| अवधी | १३९ मिनिटे |
अंडर द कार्पेट हा २०२१ साली प्रदर्शित झालेला टोपे अलाके यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला नायजेरियन रोमँटिक नाट्यपट आहे. या चित्रपटात इयाबो ओजो, देयेमी ओकलांवॉन आणि ताना अॅडेलाना मुख्य भूमिकेत आहेत. [१] या चित्रपटाचा प्रीमियर ७ मार्च २०२१ रोजी आयमॅक्स सिनेमामध्ये झाला होता आणि १२ मार्च २०२१ रोजी थिएटर रिलीज झाला होता. [२] [३]
कास्ट
[संपादन]- आयबो ओजो
- देयेमी ओकंलावॉन
- ताना अॅडेलाना
- फेमी जेकब्स
- लिडिया लॉरेन्स नेझे
- तोसिन अबिओला
- रॉक्सी अंटक
संदर्भ
[संपादन]- ↑ "Here's a first look at Iyabo Ojo in upcoming Nollywood movie 'Under The Carpet'". Pulse Nigeria (इंग्रजी भाषेत). 2021-02-18. 2021-04-07 रोजी पाहिले.
- ↑ BellaNaija.com (2021-02-19). "A First Look at Iyabo Ojo's Forthcoming Movie "Under The Carpet"". BellaNaija (इंग्रजी भाषेत). 2021-04-07 रोजी पाहिले.
- ↑ "'Ponzi', 'La Femme Anjola', here is a list of Nigerian movies coming to cinemas in March". Pulse Nigeria (इंग्रजी भाषेत). 2021-02-22. 2021-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-07 रोजी पाहिले.