अंजनगाव उमाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अंजनगाव उमाटे हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव आहे. माढा व बार्शीच्या हद्दीवर हे गाव वसलेले आहे. गावची लोकसंख्या साधारण ५००० च्या आसपास आहे. गावामध्ये हिंदू व मुसलमान धर्माचे लोक राहतात. ज़िल्हा परिषदेची मराठी शाळा हि आदर्श शाळा म्हणून गौरविलेली आहे.

गावामध्ये बॅंक नाही. मुख्य शहरांना जोडणारे रस्ते कच्चे आहेत.