Jump to content

सुरेश अंगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंगदी सुरेश चन्नबसप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)
Ambigara Chouwdayya Jayanti procession Mp Suresh Angadi
सुरेश चन्नबसप्पा अंगडी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील अमरसिंह वसंतराव पाटील
मतदारसंघ बेळगांव

जन्म १ जून, १९५५ (1955-06-01) (वय: ६९)
बेळगांव, कर्नाटक
राजकीय पक्ष भाजप
पत्नी मंगला
अपत्ये २ मुली
निवास बेळगांव

सुरेश चन्नबसप्पा अंगडी (१ जून, १९५५:बेळगांव, कर्नाटक, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे बेळगांव मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर भाजपतर्फे निवडून गेले. हे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]