अँतोनियो गुतेरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंतोनियो गुतेरेस

आंतोनियो गुतेरेस (पोर्तुगीज: António Guterres; जन्म: ३० एप्रिल १९४९, लिस्बन) हा एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पोर्तुगालचा १४वा पंतप्रधान आहे. ऑक्टोबर १९९५ ते एप्रिल २००२ दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेला गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
आनिबाल काव्हाको सिल्व्हा
पोर्तुगालचा पंतप्रधान
१९९५−२००२
पुढील
होजे मनुएल बारोसो