अँडर्स फोउ रासमुसेन
Appearance
(अँडर्स फो रासमुसेन या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंडर्स फोउ रासमुसेन | |
नाटोचा सरसचिव
| |
कार्यकाळ १ ऑगस्ट २००९ – १ ऑक्टोबर २०१४ | |
मागील | जाप दे हूप स्चेफर |
---|---|
पुढील | जेन्स स्टोल्टेनबर्ग |
डेन्मार्कचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २७ नोव्हेंबर २००१ – ५ एप्रिल २००९ | |
राणी | मार्ग्रेथे दुसरी |
मागील | पाउल नायरूप रासमुसेन |
पुढील | लार्स ल्योगे रासमुसेन |
जन्म | २६ जानेवारी, १९५३ जिनेरूप, डेन्मार्क |
अँडर्स फोउ रासमुसेन (डॅनिश: Anders Fogh Rasmussen; २६ जानेवारी १९५३) हा एक डॅनिश राजकारणी आहे. इ.स. २००१ ते २००९ दरम्यान रासमुसेन डेन्मार्क देशाचा पंतप्रधान होता. नाटोचा विद्यमान सरसचिव असलेला रासमुसेन ऑक्टोबर २०१४ रोजी ह्या पदावरून निवृत्त होईल. त्याच्या जागी नॉर्वेचा माजी पंतप्रधान जेन्स स्टोल्टेनबर्ग ह्याची नियुक्ती केली गेली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- ट्विटरवरील पान (इंग्लिश मजकूर) (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |