अँडरसन लुइस डी अब्रेउ ओलिव्हियेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँडरसन लुइस डी अब्रेउ ओलिव्हियेरा
Anderson 2013.jpg
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक १३ एप्रिल, १९८८ (1988-04-13) (वय: ३०)
जन्मस्थळ पोर्तू अलेग्री, ब्राझील
मैदानातील स्थान मिडफील्डर
क्लब माहिती
सद्य क्लब मँचेस्टर युनायटेड
क्र
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
२००६-२००७
२००७-
पोर्तू
मँचेस्टर युनायटेड
राष्ट्रीय संघ
२००७- ब्राझीलचा ध्वज ब्राझील
0८ (०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

अँडरसन लुइस डी अब्रेउ ओलिव्हियेरा (पोर्तुगीज: Anderson Luís de Abreu Oliveira; जन्म:१३ एप्रिल १९८८) हा ब्राझीलचा फुटबॉल खेळाडू आहे. तो सध्या मँचेस्टर युनायटेडब्राझील ह्या संघांसाठी फुटबॉल खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]