अँडरसन (फुटबॉल खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँडरसन लुइस डी अब्रेउ ओलिव्हर या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंडरसन लुइस डी अब्रेउ ओलिव्हियेरा
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक१३ एप्रिल, १९८८ (1988-04-13) (वय: ३५)
जन्मस्थळपोर्तू अलेग्री, ब्राझील
मैदानातील स्थानमिडफील्डर
क्लब माहिती
सद्य क्लबमॅंचेस्टर युनायटेड
क्र
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००६-२००७
२००७-
पोर्तू
मॅंचेस्टर युनायटेड
राष्ट्रीय संघ
२००७-ब्राझीलचा ध्वज ब्राझील
0८ (०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

अँडरसन लुइस डी अब्रेउ ओलिव्हियेरा (पोर्तुगीज: Anderson Luís de Abreu Oliveira; १३ एप्रिल १९८८) हा ब्राझीलचा फुटबॉल खेळाडू आहे. तो सध्या मॅंचेस्टर युनायटेडब्राझील ह्या संघांसाठी फुटबॉल खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]