अँजेलोस बसिनास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँजेलोस बसिनास

ॲंजेलोस बसिनास हा (जानेवारी ३, १९७६:चाल्किडा, ग्रीस - ) हा ग्रीसचा फुटबॉल खेळाडू आहे. हा १९९९ ते २००९ दरम्यान ग्रीसकडून खेळला.