अँजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ॲंजी
Angers
फ्रान्समधील शहर

Vue sur le centre d'Angers.jpg

Blason d'Angers.svg
चिन्ह
ॲंजी is located in फ्रान्स
ॲंजी
ॲंजी
ॲंजीचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°28′25″N 0°33′15″W / 47.47361°N 0.55417°W / 47.47361; -0.55417

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
विभाग मेन-एत-लावार
क्षेत्रफळ ६२.७ चौ. किमी (२४.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,४८,४०८ (२००८)
  - घनता ३,४७६ /चौ. किमी (९,००० /चौ. मैल)


ॲंजी (फ्रेंच: Angers) हे फ्रान्स देशाच्या पेई दा ला लोआर प्रदेशातील मेन-एत-लावार विभागाची राजधानी व प्रमुख शहर आहे. ॲंजी शहर फ्रान्सच्या पश्चिम भागात मेन नदीच्या काठावर वसले आहे.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १७९३ ३३,९००
इ.स. १८०० ३३,००० −२%
इ.स. १८०६ २९,१८७ −११%
इ.स. १८२१ २९,८७३ +२%
इ.स. १८३१ ३२,७४३ +९%
इ.स. १८३६ ३५,९०१ +९%
इ.स. १८४१ ३९,८८४ +११%
इ.स. १८४६ ४४,७८१ +१२%
इ.स. १८५१ ४६,५९९ +४%
इ.स. १८५६ ५०,७२६ +८%
इ.स. १८६१ ५१,७९७ +२%
इ.स. १८६६ ५४,७९१ +५%
इ.स. १८७२ ५८,४६४ +६%
इ.स. १८७६ ५६,८४६ −२%
इ.स. १८८१ ६८,०४९ +१९%
इ.स. १८८६ ७३,०४४ +७%
इ.स. १८९१ ७२,६६९ −०%
इ.स. १८९६ ७७,१६४ +६%
इ.स. १९०१ ८२,३९८ +६%
इ.स. १९०६ ८२,९३५ +०%
इ.स. १९११ ८३,७८६ +१%
इ.स. १९२१ ८६,१५८ +२%
इ.स. १९२६ ८६,२६० +०%
इ.स. १९३१ ८५,६०२ −०%
इ.स. १९३६ ८७,९८८ +२%
इ.स. १९४६ ९४,४०८ +७%
इ.स. १९५४ १,०२,१४२ +८%
इ.स. १९६२ १,१५,२५२ +१२%
इ.स. १९६८ १,२८,५३३ +११%
इ.स. १९७५ १,३७,५९१ +७%
इ.स. १९८२ १,३६,०३८ −१%
इ.स. १९९० १,४१,४०४ +३%
इ.स. १९९९ १,५१,२७९ +७%
इ.स. २००६ १,५२,२३७ +०%
इ.स. २००७ १,५१,१०८ −०%
इ.स. २००८ १,४८,४०५ −१%
इ.स. २००९ १,४७,३०५ −०%
इ.स. २०१० १,४७,५७१ +०%
इ.स. २०११ १,४८,८०३ +०%
इ.स. २०१२ १,४९,०१७ +०%
इ.स. २०१३ १,५०,१२५ +०%
इ.स. २०१४ १,५१,०५६ +०%


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: