अद्रास्तिया (उपग्रह)
Appearance
अद्रास्तिआ हा गुरूचा उपग्रह Jupiter XV या नावानेही ओळखला जातो. तो गुरूच्या आतील चार उपग्रहांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. त्याचा गुरूभोवतीचा भ्रमणकाळ स्वतःभोवती फिरण्याच्या काळापेक्षा कमी आहे.
शोध व निरीक्षणे
[संपादन]१९७९ मध्ये डेव्हिड जेउईट यांनी या उपग्रहाचा शोध लावला. व्हॉयेजर २ या यानाने त्याचे निरीक्षण केले.
भौतिक गुणधर्म
[संपादन]अद्रास्तियाची घनता पाण्याहून कमी म्हणजे ०.८६ ग्रॅम आहे.