एस.एम. बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस.एम. बॅनर्जी (ऑगस्ट ३१,इ.स. १९१९-??) हे भारतीय राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.