Jump to content

खडकी (करमाळा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खडकी(करमाळा) हे करमाळा तालुक्यातील शहर आहे. येथे समता गणपती सेवाभावी संस्था असून खनाजी बाबाबाळाजी बाबा तुकोजी बाबा वाकोजी बाबा या यात्रेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.