चर्चा:न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्याला लेखकाने न्यूअर्क म्हटले आहे, त्त्याला मराठीभाषक नेवार्क म्हअतात. याच Newark नावाचे एक गाव इंग्लंडमध्ये नॉटिंगहॅमशायरमध्ये आहे, त्याला न्यूक म्हणतात....J १०:२१, १७ मे २०११ (UTC)

नेवार्क चुकीचा उच्चार आहे. न्यूअर्क हा उच्चार मूळ न्यूकपासून आलेला असावा. न्यूअर्कला नेवार्क म्हणणे म्हणजे एखाद्या उत्तरभारतीयाने हिंजवडीला हिंजेवाडी म्हणून तोच बरोबर उच्चार आहे असे म्हणणे होईल.
अवांतर, बरेचदा मराठीभाषकांचे (आणि इतरभाषकांचे सुद्धा) चुकीचे उच्चार ऐकून अमेरिकन लोक गालातल्या गालात हसतात आणि गावंढळ म्हणून सोडून देतात.  :-D आशा आहे येथील मूळ उच्चार वाचून थोड्यातरी प्रमाणात बरोबर उच्चार केले जातील.
अभय नातू १५:१९, १७ मे २०११ (UTC)

अवांतर : अमेरिकन ज्या शब्दाला गावंढळ म्हणतात त्याला चांगले मराठी गांवढळ म्हणतात. आणि मोठ्मोठ्याने हसतात.. J १७:२८, १९ मे २०११ (UTC)