फ्रांकफुर्टी विचारधारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रांकफुर्टी विचारधारा ही एक नवमार्क्सवादी विचारधारा आहे. जर्मनीतल्या फ्रांकफुर्ट शहरातल्या इन्स्टिटूट फ्युर सोत्सियालफोर्शुंग (समाज संशोधन संस्था) या संशोधन संस्थेत या विचारसरणीची सुरुवात झाली. तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी विचारधारेची स्थापना केली. यांमध्ये टेओडोर अाडोर्नोयुर्गेन हाबरमास हे जर्मन तत्त्वज्ञ आणि फ्रेडरिक जेमिसन हे अमेरिकन टिकाकार प्रमुख आहेत.