विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/188
Appearance
मजकुर आणि सामुग्री मुक्त स्वरूपात निर्माण आणि उपलब्ध करण्यासाठी योगदान करण्याचे आव्हान स्विकारण्याच्या मागे, आपली उच्च नैतीक मुल्ये कारणीभूत असतील तर, 'स्वतःच्या आदर्श नैतीकतेच्या उद्दीष्टांशी, अधिकतम प्रामाणिक राहण्याचा मार्ग शोधणे आणि अनुसरणे, हि आपली बांधीलकी आपण स्विकारता ?
- कॉपीराइट कायदे अभ्यासण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यासाठी वेळ काढा.